Science Revision Program (Gr B & C 2025)

course thumbnail
PRICE

₹199

₹299

33.44% off
Choose Currency:
Description

गट ब आणि क पूर्व परीक्षा 2025
Science Revision Program 

वैशिष्ट्य :-

    1) आयोग वारंवार विचारत असलेल्या टॉपिकवर अधिक भर.
    2)प्रत्येक टॉपिक मध्ये PYQ चा समावेश करून Revision program तयार केला आहे.
    3)साध्या, सरळ आणि आत्मविश्वास वाढेल अशा पद्धतीने Revision होईल.
    4)जवळपास 22 तासांचा असलेला हा Program तुम्हाला किमान 12-13 मार्क्स येण्यासाठी मदत करेल.
   5)या Revision program मुळे विज्ञान विषयाची भीती कमी होईल यात अजिबात शंका नाही.
   6)गट क पूर्व 2020,2021,2022 आणि 2024 मधील विज्ञान विषयाचे सविस्तर विश्लेषणही तुम्हाला मिळेल.


सुरवात - 18 ऑक्टोबर पासून

( विज्ञान विषय सोपा होतोय...!!)

Loading...