छत्रपती संभाजीनगर ऑफलाईन टेस्ट 2.0 (Group b And C Prelims 2025)

PRICE
₹199
₹399
50.13% off
Choose Currency:
Description
👉16 नोव्हेंबर रोजी पहिला पेपर अत्यंत उत्साहाच्या वातावरणात ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने पार पडेल.
👉📍 परीक्षा केंद्र - श्री शिवाजी हायस्कूल, खोकडपुरा.
CMO Helpline Number: 8308598007
https://maps.app.goo.gl/37TgEiSvk36BdRZ78?g_st=atm
👉परीक्षेच्या आधीचा एक महिना अधिक महत्वाचा असतो म्हणून प्रत्येक टेस्ट पेपर मधून आयोगाची चौकट गांभीर्याने जपली आहे ज्यामुळे तुमच्या आत्मविश्वासात भर पडेल.
👉टेस्ट पेपर सोडवताना आयोगाचा पेपर सोडवतोय अशी जाणीव निश्चितपणे होईल.
👉हा टप्पा अधिक निर्णायक असेल कारण टेस्ट पेपर व त्याच्या विश्लेषणामधून तुमचा प्रश्नांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल आणि अवघड भाग सोपा वाटायला लागेल.
@येत्या 16 नोव्हेंबर पासून आयोगाच्या चौकटीत भेटूयात..वाट बघतोय..!!🌿❤️
No records found
Loading...
No test series found
₹199