
Description
संयुक्त गट ब आणि गट क पूर्व आणि मुख्य परीक्षा 2024 मधील सर्व प्रश्नांचा समावेश या PDF करण्यात आला आहे. आयोगाच्या चौकटीला अनुसरुन उपघटकांची रचना करण्यात आली आहे. येणाऱ्या पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी ही PDF तुम्हाला नक्कीच मार्गदर्शक ठरेल.
वैभव शिवडे
Team CMO
POLITY RoundUp 2025
Have a coupon?
