
Description
*राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 | Mentorship Program*
✅22 जानेवारी सकाळी 9 वाजता Admission सुरू होतील..
✅ Mentorship Program 1 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होणार आहे..
✅ अधिक माहितीसाठी
MSG ID - @Descriptivementor
🔗 Telegram Channel Link
https://t.me/MpseDescriptive1
हा Mentorship program पूर्णपणे Discipline, Consistency आणि मेहनतीवर आधारित आहे. कष्ट करायची खरी तयारी असेल, तरच सहभागी व्हा. या क्षेत्रात मेहनतीशिवाय यश मिळत नाही आणि MPSC Descriptive Mentor तुमच्याकडून सातत्याने कष्ट करून घेणार याची आम्ही खात्री देतो. त्यामुळे मेहनतीसाठी स्वतःला तयार ठेवा.
✅ Strategy session आणि PYQ Analysis & Doubts solving session Telegram live होतील..
✅शेवट पर्यंत नियोजन करण्याची जबाबदारी आमची मेहनत करण्याची जबाबदारी तुमची!!
✅प्रवेश घेण्यासाठी आपले 'Combine Mentor Official' हे App Download करून ठेवा.👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.ted.kitml
