पर्यावरण नोट्स

course thumbnail
PRICE

₹52

₹99

47.47% off
Choose Currency:
Description

पर्यावरण परीक्षाभिमुख नोट्स 🌿

 

या नोट्सच्या माध्यमातून मुख्य परीक्षेच्या दृष्टीने पर्यावरण विषयाची तुमची बाजू भक्कम होईल यात अजिबात शंका नाही.

 

वैशिष्ट्य :-👇

 

1)आयोगाचा Syllabus आणि मागील वर्षाचे PYQ समजून घेऊन गट ब आणि क मुख्य परीक्षेच्या दृष्टीने टॉपिकनुसार नोट्सचो रचना केली आहे.

2)मागील परीक्षेत विचारलेल्या प्रश्नातील महत्वाचा परीक्षाभिमुख डाटा यामध्ये समाविष्ट केला आहे.

3)मागील वर्षांत झालेल्या पर्यावरणीय आणि 

 भौगोलिक घडामोडी, तारखा, आकडेवारी यांचासुद्धा यामध्ये समावेश केला आहे.

 

मुख्य परीक्षेमध्ये 5 मार्क्ससाठी हा विषय विचारला जातो.. साधा-सोपा विषय असून वेळ दिला की पैकीच्या पैकी मार्क देणारा घटक आहे त्यामुळे आपल्याला या अनुषंगाने तयारी करायला हवी.

 

मुख्य परीक्षेचा टप्पा हा अधिक महत्वाचा आहे त्यामुळे प्रत्येक बाजूची बारकाईने तयारी करून एक-एक मार्क वेचूयात 🤞

 

पर्यावरण विषयाची बाजू भक्कम करण्यासाठी तुम्हाला येत्या दोन दिवसात या नोट्स Combine Mentor Official या App वर उपलब्ध होतील.

 

https://play.google.com/store/apps/details?id=co.ted.kitml

Loading...