
Description
संयुक्त गट ब आणि क मुख्य परीक्षा 2025
TEST SERIES
👉विद्यार्थी क्षमता - 555
👉प्रवेशप्रक्रिया- मंगळवार 10 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 पासून.
👉ऑफलाईन प्रवेशासाठी पत्ता -📍Combine Mentor Official, गीताई अपार्टमेंट, पहिला मजला, हत्ती गणपती चौक, सदाशिव पेठ, पुणे 30
Map👇
https://maps.app.goo.gl/SpW7oFzSVQxhB4Ni7?g_st=atm
आयोगाच्या चौकटीसह मुख्य परीक्षेसाठी CMO पूर्ण ताकदीने सज्ज आहे🌿
अभ्यासाबरोबरचं सरावाची बाजू भक्कम करण्यासाठी तुम्हीसुद्धा तयार रहा... गेले काही महिने टेस्ट सिरीजवर भयंकर बारकाईने काम केलंय...सराव करताना तुम्ही समाधानी असाल यात अजिबात शंका नाही.
आता थांबायचं नाय.. यावेळी बाहेर पडायचचं... भेटूयात 1 मार्च पासून..!!🤞❤️
टीप- ऑफलाईन प्रवेश करण्यासाठी सोबत मोबाईल आणि आधारकार्ड ठेवा.
Mains Offline Group B & C Test Series 2025
₹599₹1,29954% off
Have a coupon?
