SCIENCE IN DETAIL BATCH

course thumbnail
PRICE

₹1,299

₹1,899

31.60% off
Choose Currency:
Description

गट ब आणि क पूर्व-मुख्य परीक्षा 2025

Science In Detail Batch 

 

वैशिष्ट्य :-

 

    1) आयोग वारंवार विचारत असलेल्या टॉपिकवर अधिक भर.

    2)प्रत्येक टॉपिक मध्ये PYQ चा समावेश करून Revision program तयार केला आहे.

    3)साध्या, सरळ आणि आत्मविश्वास वाढेल अशा पद्धतीने Revision होईल.

    4)हा प्रोग्राम जवळपास 50 तासांचा सविस्तरपणे तयार केला असून तुम्हाला किमान 12-13 मार्क्स येण्यासाठी मदत करेल.

   5)या बॅचमुळे विज्ञान विषयाची भीती कमी होईल यात अजिबात शंका नाही आणि पुन्हा काही करायची गरज पडणार नाही.

   6)विज्ञान विषयात मार्क येत नसतील तर एकदा सरांकडून शिका.

 

Fees - 1299

सुरवात - 18 मार्च पासून

 

( सोप्या भाषेत विज्ञान विषयाची तयारी सिद्धार्थ सरांसोबत...!!)

Loading...