Mains 2025 Offline Last 4 Test(शेवटचा घाव..!!)

Description

संयुक्त गट ब आणि क मुख्य परीक्षा 2025

 

शेवटच्या 4 टेस्टचा यामध्ये समावेश आहे ज्या तंतोतंत आयोगाच्या पद्धतीने पार पडतील.

 

सकाळी 11 ते 12- पेपर 1

दुपारी 3 ते 4 - पेपर 2

 

हा सरावाच्या दृष्टीने शेवटचा घाव असेल..या टेस्ट मध्ये तुमची परीपूर्णतः दिसायला हवी.

 

आयोगाच्या चौकटीत सराव करण्यासाठी आवर्जून या.

 

आता चुका नकोत, परिपूर्णतः हवी..

Mains 2025 Offline Last 4 Test(शेवटचा घाव..!!)

Have a coupon?