
Description
संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2026
तलाठी | लिपिक | AMVI | इतर सर्व पदे
REVISION MENTORSHIP PROGRAM (FASTRACK BATCH )
👉सुरु- 3 ऑगस्ट पासून
👉प्रवेश - उद्या 27 जुलै 2026 रोजी सकाळी 9 पासून.
👉Combine च्या परीक्षेसाठी Revision आणि सराव सर्वाधिक महत्वाचा असतो आणि तेव्हाच निकाल हाती लागतो हे कायम लक्षात ठेवा.
👉Daily टार्गेट नुसार तुमच्या कडून काळजीने अभ्यास करून घेतला जाणार आहे. Lecture सोबत वैयक्तिक अभ्यास अधिक महत्वाचा आहे आणि टार्गेटच्या माध्यमातून तो पूर्ण करून घेतला जाईल.
👉🏻पूर्व परीक्षेचा अभ्यास करता करता मराठी विषयाची परिपूर्ण तयारी करून घेणार आहोत कारण मुख्य परीक्षेला केवळ 62 दिवस उपलब्ध आहेत.
👉🏻Daily टार्गेट नुसार 3 सप्टेंबर पर्यंत पूर्व आणि मुख्य परीक्षेचा एकत्रित अभ्यास करून घेणार आहोत. CMO Team जे देणार आहे त्यामुळे तुम्ही पूर्व परीक्षा पास होणार आहात हे मात्र नक्की पण केवळ पूर्व परीक्षा पास होणं हा आमचा उद्देश नाही तर पोस्ट मिळवून शेवट गोड व्हावा यासाठी सगळी धडपड आहे.
👉अधिक माहितीसाठी -8308598007 / 7249095880
👉Msg I'd- @Combinementortop1
👉Telegram Channel - https://t.me/combinementortop
आवर्जून सांगतोय की कष्टाशिवाय पर्याय नाही.तुमची मेहनत भयंकर लागणार आहे,बाकी आम्ही कुठेही कमी पडणार नाही. यावेळी बाजी मारायची म्हणजे मारायचीचं..!!🤞🏻
इतकंच सांगता येईल की पास होण्यासाठी याव्यतिरिक्त दुसरं काहीही करायची गरज पडणार नाही.🙏🏻
भेटूयात 3 ऑगस्ट पासून नियमितपणे... तयारीत राहा.
प्रवेश घेण्यासाठी आपले ' COMBINE MENTOR OFFICIAL ' अँप डाउनलोड करा.👇
App Link👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.ted.kitml
