Prelims Offline :  छत्रपती संभाजीनगर  Group C Test Series 2026

Description

संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2026

               टेस्ट सिरीज 

तलाठी | लिपिक | AMVI | इतर पदे 

 

👉 23 ऑगस्ट रोजी पहिला टेस्ट पेपर अत्यंत उत्साहाच्या वातावरणात ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने पार पडेल.

 

👉ऑफलाईन परीक्षा केंद्र - माणिकचंद पहाडे विधि विद्यालय, समर्थनगर, छत्रपती संभाजीनगर

     

👉ऑनलाईन टेस्ट सिरीजसाठी प्रवेश घेतल्यानंतर टेस्ट पेपरची प्रिंट काढून तुम्हाला सोडवता येईल.

 

👉अभ्यासाबरोबर योग्य सराव आणि त्याचे विश्लेषण अतिशय महत्वाचे असते म्हणून प्रत्येक टेस्ट पेपर मधून आयोगाची चौकट गांभीर्याने जपली आहे ज्यामुळे तुमच्या चुका सुधारतील व आत्मविश्वासात भर पडेल.

 

👉बदलत्या पेपर रचणेनुसार पेपर तयार करण्यात आले आहेत त्यामुळे टेस्ट पेपर सोडवताना आयोगाचा पेपर सोडवतोय अशी जाणीव निश्चितपणे होईल.

 

👉ही मोहीम अधिक निर्णायक असेल कारण टेस्ट पेपर व त्याच्या विश्लेषणामधून तुमचा प्रश्नांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल आणि अवघड भाग सोपा वाटायला लागेल..

 

प्रत्येक पेपरचा दर्जा पाहण्यासारखा असेल 🙏

Prelims Offline : छत्रपती संभाजीनगर Group C Test Series 2026

₹599₹79926% off
Have a coupon?

₹599