Online Combine Gr B and Gr C Test Series 2025

PRICE
₹333
₹555
40.00% off
Choose Currency:
Description
1) ऑनलाईन आण ि ऑफलाईन पद्धतीन एकूण 8 पेपर होतील.
2) प्रत्येक पेपर मराठी व इंग्लिश भाषेत असून आयोगाच्या चौकटीत तयार केला आहे.
3) टेस्ट पेपरमध्ये ज्या टॉपिकवर प्रश्न आहेत त्याचं टॉपिक वर आयोगाच्या पेपरला प्रश्न दिसतील.
4) स्पष्टीकरण व्हिडीओ स्वरूपात होईल आण ि त्यातून तुमची एक Revision होईल याची काळजी घेतली आहे.
5) टेस्ट पेपर मधून आयोगाची प्रश्न विचारण्याची पद्धत कळेल आण ि अभ्यास करण्याची योग्य दिशा मिळेल.
6) प्रत्येक पेपर तुम्हाला निकालाच्या दिशेने घेऊन जाईल तुम्ही फक्त प्रामाणिकपण आण ि तळमळीन पेपर सोडवणं अपेक्षित आहे.
7) टेस्ट पेपरमुळ तुमचा आत्मविश्वास शेवटपर्यंत टिकून राहिल अशी खात्री आहे.
No records found
Loading...
No test series found
₹333