
Description
वैशिष्ट्य- 1) 80दिवस परीक्षा पद्धतीनुसार अभ्यास.
2) काय करायचं आणि काय नाही यावर भयंकर काम.
3) Quality PYQ Analysis.
4) टार्गेट नुसार अभ्यास.
5) जास्तीत जास्त Revision आणि Practice यावर भर.
6) टार्गेट आणि Lecture च्या माध्यमातून सातत्य टिकवून ठेवण्यावर भर
7) वैयक्तिक प्रश्नांवर काम करून चुका सुधारणे.
8) आई-बापाच्या कष्टाची जाणीव ठेवून अभ्यास करणाऱ्यांना प्रथम प्राधान्य... आई-बापाचा एक-एक रुपया फार महत्वाचा असतो.
सर्वाधिक निकाल देणारी बॅच..!!
80 days Combine Pre Mentorship Program
₹599₹69915% off
Have a coupon?
